सांगलीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी मायेचे घर
प्रेम, काळजी आणि सन्मानाने भरलेले सुवर्णवय
ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा, पौष्टिक आहार, आरोग्याची काळजी आणि कुटुंबासारखा सहवास.
वृद्ध सेवाश्रम, सांगली
वयाचा प्रत्येक टप्पा सन्मानाने जगण्यासाठी
आश्रय, पौष्टिक आहार, आरोग्यसेवा आणि मायेची साथ आवश्यक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित व प्रेमळ घर.
1972स्थापना
50+निवासी ज्येष्ठ
24/7काळजी व सहाय्य
80Gआर्थिक सहाय्य
ज्येष्ठसेवेचे चार आधारस्तंभ
शरीर, मन आणि भावनांची एकत्रित काळजी.
आहार
पौष्टिक व स्वछ आहार.
निवारा
सुरक्षित व प्रेमळ निवारा.
आरोग्य व दैनंदिन सेवा
नियमित तपासणी व औषधोपचार .
भावना
मानसिक व भावनिक आधार, प्रेम व आपुलकी.
प्रत्येक संध्याकाळ अधिक सुखद बनवूया
आपली आर्थिक सहाय्य भोजन, औषधे, निवारा आणि दैनंदिन सन्मानासाठी उपयोगी ठरते.
